उद्या कोल्हापूर बंदची हाक

कोल्हापूर : औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे कोल्हापुरात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून उद्या कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीनं उद्या कोल्हापूर बंदची हाक .. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना जमनार आहेत. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत.  पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. 

🤙 8080365706