केसांच्या वाढीसाठी कोणते फळ खावे

केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते. परंतु, केस गळती झाल्यानंतर पुन्हा नव्याने केसांची वाढ होत नाही.अशा परिस्थितीत आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊयात अशी कोणती फळे आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होईल.

केसांसाठी एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. एवोकॅडो व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे. जे केसांमध्ये कोलेजन वाढवण्यास, व केस पांढरे होण्यापासून रोखते. यासह केसांमधील ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या चालण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ होते.

पपईचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या कमी होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते, ज्यामुळे केसांची वाढ होते. या व्यतिरिक्त, पपई अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. जे स्काल्प इन्फेक्शन कमी करतात. व केसांच्या वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे पपईचे सेवन करा.

केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते. परंतु, केस गळती झाल्यानंतर पुन्हा नव्याने केसांची वाढ होत नाही.अशा परिस्थितीत आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊयात अशी कोणती फळे आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होईल.

किवीमध्ये काही अँटिऑक्सिडंट आढळतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याशिवाय किवीमध्ये व्हिटॅमिन सी, के, ई आणि पोटॅशियम असते, जे केसांच्या वाढीसोबत मदत करते.

🤙 8080365706