डीए वाढीविषयी लवकरच निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा होऊ शकते.

महागाई भत्याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. डीए वाढीविषयी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय झाला. पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी 2023 पासून तो लागू करण्यात आला. जुलै 2023 मध्ये महागाई भत्ता जाहीर करण्यात येईल. AICPI निर्देशांक हे गणित अवलंबून आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय होऊ शकतो.

🤙 8080365706