आहारात करा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा असे म्हटले आहे. पण हे पदार्थ म्हणजे नेमके कोणते पदार्थ तेच आपण आजच्या या विशेष लेखातून जाणून घेणार आहोत.

बहुतेक कडधान्येही कॅल्शियमने अगदी परिपूर्ण असतात. हाडे, नखे, दात, मेंदू इत्यादी मजबूत होण्यासाठी राजमा, काबुली चणे, हरभरे, इत्यादी कांदा-टोमॅटोबरोबर शिजवून खावे.

मेथी, ब्रोकोली, पालक, मुळ्याची पाने आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल की पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी देखील भरपूर कॅल्शियम प्रदान करते.

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा असे म्हटले आहे. पण हे पदार्थ म्हणजे नेमके कोणते पदार्थ तेच आपण आजच्या या विशेष लेखातून जाणून घेणार आहोत.

काळे तीळ हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याचे सांगितले आहे. यासोबतच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅटही यातून मिळतात. काळे तीळ तुम्ही कोणत्याही डिशमध्ये टाकू शकता किंवा, कोशिंबीर, स्मूदी मध्ये त्याचा वापर करू शकता किंवा तिळाची चिक्की बनवून खाऊ शकता.

🤙 9921334545