आमचे बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी; संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मते मागितलीत. आमचे बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी होते आणि आहेत’, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.बीड येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले, ”तुम्ही गुगलवर गेलात आणि फेकू नाव टाकलं तर मोदींचा चेहरा येतो. या फेकू सरकारचा पराभव काल कर्नाटकमध्ये झाला. नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही जिंकलात असं म्हणतात. बाळासाहेब असल्या 1 लाख मोदींना भारी होते.”

🤙 8080365706