॥निधन वार्ता ॥ श्रीमती सुशीला गुरुदास राव

कोल्हापूर – पुणे जनता सहकारी बँकेचे अधिकारी मंगेश राव यांच्या मातोश्री सुशीला गुरुदास राव ( वय 77 ) यांचे वार्धक्याने राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा , दोन मुली ,सुन , जावई , नातवडे असा परिवार आहे . रक्षाबंधन पंचगंगा मशीन भूमी येथे शुक्रवार दिनांक 19 मे रोजी सकाळी होणार आहे .

🤙 8080365706