भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक

मुंबई : कल्याणमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. येथे भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय ही दगडफेक झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.काही अज्ञात तरुणांकडून दगडफेक करण्यात आल्याची ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या दगडफेकीत गाड्यांचे नुकसान झालं आहे. दगडफेक करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले . याप्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत.

🤙 8080365706