स्मरणशक्ती होईल तेज व मेंदू होईल मजबूत..

जर तुम्हाला हेल्थ अर्थात मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही खाण्याकडे आवर्जून लक्ष द्या.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् घ्यावीत. म्हणूनच डॉक्टर प्रियांका यांनी दिवसाची सुरुवात 2 बदाम आणि 2 अक्रोड काहून करण्याचा सल्ला दिला आहे. हे दोन फुड्स मेंदूचे कार्य आणि विकास दोन्ही सुधारतात.

फळांचे सेवन करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी Vitamin C Fruits फळांचे सेवन करावे. यासाठी आहारात संत्री, किवी, हंगामी फळे यांचा समावेश जरूर करावा.

मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी झिंक आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. यासाठी जाणकारांनी मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे कारण म्हणजे माशांमध्ये झिंकसोबत ओमेगा-3 देखील असते. हे पोषक तत्व संपूर्ण धान्य, शेंगा इत्यादींमध्ये देखील आढळते.

🤙 8080365706