जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकशाही दिनात तहसिलदार कागल-1, जिल्हा पुनर्वसन कार्यालय-3 व उपविभागीय अधिकारी भुदरगड-1 असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती करमणूक कर अधिकारी रंजना बिचकर यांनी दिली.

🤙 8080365706