
तब्येतीला उत्तम म्हणून रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. पण अनेकांना चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, ही डाळ पचायला कठीण असते. जाणून घेऊयात डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
उच्च आचेवर शिजवून नका- डाळ कधीही उच्च आचेवर शिजवू नका. डाळ नेहमीच मंद आचेवर शिजवा. यामुळे डाळ चांगली शिजेल आणि पचायलाही चांगली ठरेल.4) मसाल्यांचा वापर – डाळ शिजवताना त्यात मसाल्यांचा वापर करता. यामुळे चव वाढेल आणि पोटाचे त्रासही दूर राहतील. डाळ बनवताना त्यात काळी मिरी, जीरं, हिंग, धणे, दालचिनी हे मसाले घाला. यामुळे त्यातील गॅस तयार करणारे घटक निघून जाण्यास मदत होईल.) डाळ भिजवून ठेवा- डाळ बनवण्यासाठी रात्रभर कमीत कमी १२ तास पाण्यात भिजवून ठेवा. असं केल्यानं डाळीतील फायटिक एसिड निघून पोटाचे त्रास उद्भवत नाहीत.2) कोमट पाणी- डाळ शिजवण्याआधी कोमट पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी जास्त गरम किंवा थंड असू नये. उकळत्या पाण्यात तुम्ही लिंबू पिळूनही घालू शकता. डाळ शिजवण्याआधी हे पाणी बदलून घ्या.
