केस सिल्की आणि शायनी करण्यासाठी घरगुती उपाय

आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत, जो केल्याने आपले केस मस्त सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा…

१आपण नियमितपणे जो शाम्पू वापरतो तो २ चमचे शाम्पू एका छोट्या बाटलीत घ्यायचा. २. जितका शाम्पू घेतला आहे तितकाच कोरफडीचा गर यामध्ये घालायचा. शाम्पू जितका घेतला तितकाच कोरफडीचा गर घ्यायचा.३. यामध्ये चांगल्या प्रतीचे गुलाब पाणी घेऊन त्याच प्रमाणात या बाटलीत घालायचे. ४ . हे सगळे मिश्रण हलवून चांगले एकत्र करायचे.५. आता हे मिश्रण आपण डोक्याला शाम्पू लावतो त्याप्रमाणे सगळीकडे व्यवस्थित लावायचे आणि काही वेळ तसेच ठेवायचे. ६. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस कोमट पाण्याने धुवायचे.७. कोरफड आणि गुलाब पाण्यामुळे केस छान सिल्की होण्यास मदत होते. 

🤙 8080365706