मनेरमळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

उचगांव : मणेरमळा मध्ये सम्राट अशोक कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विश्व रत्न, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करणेत आली सदर कार्यक्रमास कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा. ऋतुराज पाटील हे प्रमुख उपस्थित होते,

यावेळी लोक नियुक्त सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच विराग करी, ग्राम पंचायत सदस्य श्रीधर कदम, तलाह मणेर, वैजयंती यादव, माजी ग्राम पंचायत सदस्य वैशाली कांबळे, सचिन देशमुख, मंडळाचे अध्यक्ष धनाजी कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, सचिव महेश कांबळे खजानिस सदाशिव हेगडकर, सुमेध दिपंकर, कुलदीप चौगुले , रणजीत शिवशरण, विजय घोडके, महिला अध्यक्ष अर्चना माळगे वनिता कांबळे, शरयु बनसोडे, बिना कांबळे यांच्या सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

🤙 8080365706