राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कागल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने सतीश पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळाकर संचालक रणजीत पाटील युवराज पसारे यांच्यासह ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते .शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706