आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभल. अध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

धनु : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील

🤙 8080365706