रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम

मुंबई : एमपीसीने रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. एमपीसी सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2024 साठी पहिले पतधोरण जाहीर केले.RBI गव्हर्नरने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी आरबीआयने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली होती.लीकडे फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड यासह जगातील सर्व केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मे 2022 पासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शेवटच्या पॉलिसीपर्यंत व्याजदर 250 बेसिस पॉइंट्सनी वाढले आहेत.

🤙 8080365706