
जेवणासोबत दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे जेवणाचा केवळ स्वाद वाढत नाही, तर पचनशक्ती सुद्धा मजबूत होते. दहीसोबत आपण साखर किंवा मीठ मिसळून खातो. पण दहीसोबत नेमकं मीठ खावं की साखर हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.
उन्हाळ्यात दह्याची लस्सी बनवून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दह्यात साखर मिसळली की त्याचा प्रभाव थंड होतो. लस्सीचे सेवन केल्याने उष्णतेपासून आराम मिळतो. यासोबतच शरीरात ऊर्जा येते आणि ताजेपणा जाणवतो. लस्सी प्यायल्याने आपले शरीरही हायड्रेट राहते, व पाण्याची कमतरता भासत नाही. मात्र, अतिसेवन टाळावे, जेणेकरून आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.”जेवणासोबत दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे जेवणाचा केवळ स्वाद वाढत नाही, तर पचनशक्ती सुद्धा मजबूत होते. दहीसोबत आपण साखर किंवा मीठ मिसळून खातो. पण दहीसोबत नेमकं मीठ खावं की साखर हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.
