रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे.

मध्य मार्गावर 10.40AM ते 3.40PM, पश्चिम मार्गावर 10.35AM ते 3.35PM आणि हार्बर मार्गावर 11.10AM ते 4.10PM या काळापुरता मेगाब्लॉक असेल. तर सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. दरम्यान, पश्चिम मार्गावर ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.

🤙 8080365706