सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन

मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

परिणीता, लागा चुनरी में दाग , मर्दांनी अश्या अनेक गाजलेल्या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं ..प्रदीप यांच्या निधनाने पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे .. कलाकार, तंत्रज्ञ असे अनेक सेलिब्रिटी सोशल मिडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत ..सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता प्रदीप सरकार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

🤙 8080365706