कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

दिल्ली : देशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोना विषाणूचा प्रभाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन, मास्क लागणार का? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये घेणार आहे. यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी असतील. देशभरातल्या परिस्थितीचा रुग्णसंख्येचा पंतप्रधान मोदी आज आढावा घेतील

🤙 8080365706