मंत्री दादा भुसे यांच्यावर १५७ कोटींच्या लुटीचा आरोप….

नाशिक : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर १५७ कोटींच्या लुटीचा आरोप केला आहे.

लवकरच याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे सुचक विधान त्यांनी केले त्यामुळे दादा भुसे शिवसेनेच्या टार्गेटवर आले आहेत.शिवसेना नेते संजय राऊत यांनी मालेगाव दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात लवकरच त्यांचे प्रकरण बाहेर काढू असे सुचीत केले होते. त्यामुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.याबाबत खासदार राऊत यांनी ट्वीट केले आहे.

🤙 8080365706