कैरीचे पन्हे घरच्या घरी बनवून स्टोअर करण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते. असे हे बहुगुणी कैरीचे पन्हे घरच्या घरी बनवून स्टोअर करण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात.

कैरीच्या पन्ह्याचे प्रिमिक्स तयार आहे. कैरीच्या पन्ह्याचे हे प्रिमिक्स एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्यावे. अशा प्रकारे कैरीच पन्ह स्टोअर करुन ठेवल्यास पुढील ६ महिन्यांसाठी पन्ह चांगले टिकते. तसेच या प्रिमिक्समुळे आपण ऐन उन्हाळ्यांत झटपट कैरीच पन्ह तयार करुन पिऊ शकता. एका ग्लासमध्ये हे प्रिमिक्स २ ते ३ चमचे घेऊन त्यात थंड पाणी घालून चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. अशाप्रकारे उन्हाळ्यात आपण झटपट कैरीच पन्ह तयार करु शकता.त्यानंतर पुदिन्याची तयार केलेली पातळ पेस्टदेखील याच गाळणीतून गाळून घ्यावी. ७. कच्च्या कैरीचे शिजवून घेतलेले मिश्रण व पुदिन्याची तयार केलेली पेस्ट ही दोन्ही मिश्रण एकत्रित करुन एका पॅनमध्ये ओतून गॅसवर एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे. ८. मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घेत असताना त्यात काळे मीठ व साधे मीठ चवीनुसार घालावे. आता हे मिश्रण २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे. ९. मिश्रण शिजवून झाल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे

🤙 8080365706