गडहिंग्लजच्या स्वातंत्र्यवीरांविषयी राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापूर येथील गडहिंग्लज भआगातील अपरिचित स्वातंत्र्यवीरांविषयीचे एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषद आणि गडहिंग्लज कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने १४ मार्च २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव प्रा. उमेश अशोक कदम, ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ, गडहिंग्लजचे अध्यक्ष राजन पेडणेकर, रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती प.पू. भगवानगिरी महाराज, डॉ. कविता गगराणी, डॉ. निलांबरी जगताप, डॉ. सुरेश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

🤙 8080365706