२८ मार्चला लिंगायत धर्मावर व्याख्यान

गारगोटी :अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे येत्या 28 मार्चला मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ” बसवन्ना व अवैदिक लिंगायत धर्म ” या विषयावर केडी देसाई कॉलनी गारगोटी येथे व्याख्यान होणार आहे.

व्याख्याते यश विजय आंबोळे हे आहेत ते विश्वस्त वचन अकादमी महाराष्ट्र व सदस्य बसव केंद्र आहेत यापूर्वी इस्लाम, ख्रिश्चन आणि जैन धर्मावरती अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली होती त्याला सर्व धर्मीयांनी उत्तम प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद या व्याख्यानासाठी द्यावी अशी आग्रहाची विनंती डॉ.सुभाष देसाई यांनी केले आहे.

🤙 8080365706