त्वचा तेलकट असेल तर कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी….

त्वचा तेलकट असेल तर कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी याविषयी थोडक्यात माहिती.

सतत चेहरा धुणे- तेलकट त्वचा असणारे करत असलेली ही एक सामान्य चूक आहे.- तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर फक्त तुमच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा करा आणि वर्कआऊट केल्यानंतर फेस वॉश वापरा.

तुम्ही धुळीत काम करत असाल, तर सकाळी हलक्या क्लिंजरचा वापर करा आणि घरी येताच फेसवॉशने धुवा. झोपण्यापूर्वी पुन्हा धुण्याची गरज नाही.- साध्या पाण्याने अनेक वेळा चेहरा धुतल्यानेही त्वचेला जळजळ होऊ शकते. त्यामुळे वारंवार चेहरा धुणे टाळा, दोन वेळा पुरेसे आहे.

🤙 8080365706