ऑल इंडिया अंतर विद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद

बालिंगा : ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठातून आठ खेळाडूंची निवड झाली होती, या स्पर्धा 20, 21 आणि 22 फेब्रुवारी 2023 रोजी येणेपोया यूनिवर्सिटी, कर्नाटक .या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाने दोन सुवर्णपदके पटकावली 60 किलो वजनी गटामध्ये अवधूत निगडे गोल्ड व 70 kg वजनी गटामध्ये रोहित बोगन गोल्ड त्याचबरोबर 65 Kg वजनी गटामध्ये अर्जुन मोगले हा पाचवा बसला व 70 किलो वजनी गटांमध्ये विशाल पाटील हा चौथा बसला . शिवाजी विद्यापीठाने एकूण 17 गुणांची कमाई करत या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकवली.

या स्पर्धेमध्ये जवळपास पूर्ण भारतातून 97 विद्यापीठातील 350 बॉडी बिल्डर्स आपला सहभाग नोंदवला होता. या विद्यापीठाच्या संघाबरोबर मॅनेजर कम कोच म्हणून प्रा.यमगेकर व्ही एस यांनी काम पाहिले.

बक्षीस वितरण येनेपोया विद्यापीठाचे कुलगुरू……. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चे सेक्रेटरी…….. इंटरनॅशनल खेळाडू…….. त्याचबरोबर या स्पर्धेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मिस्टर सुजित k v यांच्या हस्त चॅम्पियनशिप ची ट्रॉफी शिवाजी विद्यापीठास मिळाली,

🤙 8080365706