
पुणे ; पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावररवींद्र धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसतयात. भाजपते हेमंत रासने पिछाडीवर आहेत. चिंचवड पोटनिवडणुक मतमोजणीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
