राहूल पी.पाटील यांनी घेतली भाजप नेते,केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट

कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान आज मंगळवारी सकाळी जेष्ट काँग्रेस नेते आ.पी.एन.पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांनी कोल्हापूरातील हाँटेल सयाजी येथे भेट घेतली.

गोकुळचे संचालक बाळासाहेब पाटील त्यांचे सोबत होते तर खा.धनंजय महाडिक यावेळी उपस्थित होते. राहूल पाटील व मंत्री शिंदे याची ही सदिच्छा भेट होती असे सांगितले जात असले तरी राजकीय क्षेत्रात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

🤙 8080365706