
रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित १९ बंगलो घोटाळा प्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे. काय आहे नेमकं प्रकरण? उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्या या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते, या प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
