आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष दिनमान लक्ष्मीप्रद आहे. व्यापारात नवीन योजना आमलात आणा. आर्थिक व्यवहाराकरीता उपयोगी दिवस राहिल. मंगलकार्येही घडतील धार्मिक कार्य वास्तुप्रवेश आणि प्रवास या दृष्टीने योग्य काळ आहे. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल.

वृषभ प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात रममाण व्हाल. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल.

मिथुन नोकरीत बदली किंवा बढ़ती मिळण्याचा योगत आहे. वेतनवाढ होईल. अडकलेली रक्कम मिळेल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल.

कर्क शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विरोधक कारवाया करण्याची संधी सोडणार नाहीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. भावडांशी संबध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. व्यापारात आकस्मित हानी संभवते. कामगारावर सर्वस्व अवलंबुन राहू नका. अनपेक्षित हानी होईल.

सिंह परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील.

कन्या रोजगारात आपल्या विरोधात गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची संभावना आहे. शत्रु गुप्तशत्रुचा त्रास वाढेल. दिनमान अनिष्ठ असल्याने मनाची चलबिचल अस्थिरता वाढेल. व्यापारात मोठी गुंतवणूक नवीन योजना राबवू नका. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे.

तूळ आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक संकटाना तोंड द्याल. काम विचार पुर्वक करा. रोजगारात विरोकावर मात करण्यात यशस्वी व्हाल. आपले कर्तुत्व उजाळून निघेल. रचलेले डावपेच यशस्वी होतील. व्यापारात फायदा होऊन समाजात मानसन्मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल.

वृश्चिक रोजगारात आपले कर्तुत्व सिद्ध कराल. कामात पत वाढेल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. काहींना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

धनू रोजगारात नवीन काम यशस्वीरित्या पार पाडातल. आत्मविश्वासाने काम केल्यास कामात प्रगती राहील. सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. वारसाहक्कातुन प्रॉपर्टीचा लाभ होईल. वाहन घर खरेदीचा योग आहे. भाऊबहिणीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. संततीकडून शुभवार्ता मिळतील

रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका. अन्यथा फसवणुक होईल.उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल.

मकर

करमन उदारमतवादी राहील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग अजून काहीना प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल.

कुंभ मोठ्या व्यक्तींच्या संबंधामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. शासकीय कामकाजात यश येईल. आपल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ परिमाणाची अपेक्षा केल्यास वावगे ठरणार नाही. नवीन संधी प्राप्त होतील. गुरूबल उत्तम असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आर्थिक स्थिती चांगली राहिल.

मीन रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका. अन्यथा फसवणुक होईल.उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. 

🤙 8080365706