अमित शहांचे कोल्हापूरात ‘या’ नेत्यांनी केले स्वागत.. प्रकाश आवाडे भाजपात प्रवेश करणार..

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री शहांचे तीन वाजण्याच्या सुमारास उजळाईवाडी विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले.

अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा ही त्यांचे सोबत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ. शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस , उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही स्वागत केले. खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने माजी आ.राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे,प्रकाश अबीटकर, गोपीचंद पडळकर,चंद्रदिप नरके, समरजित घाटगे.

अमल महाडीक,आदी नेते उपस्थित होते.दरम्यान मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे हे भाजपा पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706