
कागल : श्री.छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक सचिन मगदूम कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाणयांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
