केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय

केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न प्रत्येकजण विचारतो, “केसात वारंवार कोंडा होतो” ह्यांवर काही उपाय असेल तर सांगा. कोणते उपाय करून केसातील कोंडा कसा घालवायचा?

लिंबू ह्या दिवसांत रसदार मिळतात. लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते . केसांत कोंडा झाला असेल तर कोमट Mतेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना मालिश करा. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे थांबेल. याशिवाय तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिसळून केस धुवू शकता. किंवा लिंबू हळूवारपणे केसांना घासू शकता. केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न प्रत्येकजण विचारतो, “केसात वारंवार कोंडा होतो” ह्यांवर काही उपाय असेल तर सांगा. कोणते उपाय करून केसातील कोंडा कसा घालवायचा?आवळ्यात असलेलं कॅरोटीन आपले केस निरोगी ठेवते. म्हणून केसांना पोषण देण्यासाठी खूप पूर्वीपासून आवळा तेल लावले जाते. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेल. आवळा दररोज खाऊ शकता.केसांत कोंडा झाला असेल तर तेलाची मालिश करण्याचा एक मोठा फायदा आहे. अहो डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी घरगुती उपायांबद्दल बोलताना तेलाच्या मालिशचा उल्लेख तर व्हायलाच हवा. कोमट तेलाने केलेली मालीश डोक्याच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि रक्ता भिसरण वाढते. ज्याद्वारे केस निरोगी, दाट, लांब आणि कोंड्यापासून मुक्त होतात. म्हणून आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. एक चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवार बोटांनी मालीश करा कोंडा काही दिवसांत निघून जाईल.

🤙 8080365706