‘कुंभी’ च्या दुसऱ्या फेरीत ‘नरके पॅनेल’चे एकतर्फी मताधिक्य..!

कोल्हापूर : ‘कुंभी’च्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु असून, यामध्ये नरके पॅनेलमधील २१ ही उमेदवार सरासरी ३०० मताधिक्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे नरके पॅनेलने एकतर्फी मताधिक्य मिळवल्याच पाहायला मिळत आहे.

सध्याच्या परिस्थितीत राजेंद्र सूर्यवंशी व बाजीराव खाडे वगळता इतर सर्व ‘कुंभी बचाव आघाडी’चे उमेदवार पिछाडीवर आहेत.आज सकाळी ९ वाजल्यापासून ‘कुंभी साखर’ची मतमोजणी सुरु आहे. ही मतमोजणी तीन फेऱ्यात पुर्ण होणार आहे. या पैकी पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या मध्ये विरोधी आघाडी सत्तारूढ आघाडी वर वरचढ होती. पण आता उलट चित्र पाहायला मिळतंय.

🤙 8080365706