कुंभीचा रणसंग्राम गट 3 मध्ये राजर्षी शाहूचे सर्व उमेदवार आघाडीवर

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार 292 ते 376 मतानी आघाडीवर आहेत.

मते : राजर्षी शाहू आघाडी आनंदा पाटील (खुपीरे) 3486, बाजीराव पाटील 3457, सर्जेराव पाटील 3302 तर नरके पँनेलचे विश्वास पाटील 3110, सरदार पाटील 3223, तर संजय पाटील 3222.

🤙 8080365706