
कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. पहिल्या फेरीत चौथ्या गटातील शाहू आघाडीचे प्रकाश देसाई व विलास बोगरे आघाडीवर तर नरके पॅनलचे चंद्रदीप नरके व पी डी पाटील आघाडीवर आहेत तसेच शाहू आघाडीचे स्नेहदीप पाटील व शशिकांत आडनाईक आघाडीवर आहेत तर नरके पॅनलचे अनिश पाटील आघाडीवर आहेत.
