उच्च रक्तदाब कमी करण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत

आरोग्य टिप्स : उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी, आयुर्वेद दोषांचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी हर्बल उपचार, आहारातील बदल आणि जीवनशैलीतील बदलांची शिफारस केली जाते. जाणून घेऊयात उच्च रक्तदाब कमी करण्यास कोणत्या गोष्टी मदत करू शकतात.?

हे कोएन्झाइम Q10 च्या उच्च प्रमाणामुळे आहे जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाची कार्ये सुधारण्यास मदत करते.  फक्त एक कप दूध आणि एक कप पाणी घ्या. 2-3 ग्रॅम अर्जुन साल पावडर घालून उकळवा. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दिवसातून 1-2 वेळा घ्या. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता.

ताज्या हवेत बसा किंवा जमल्यास पडण्याचा प्रयत्न करा. एसी किंवा पंखा ऑन करून दीर्घ श्वास घ्या.  श्वासांवर लक्ष केंद्रीत करा.  जेव्हा थोडासा आराम मिळेल तेव्हा एक ग्लास ताजे पाणी प्या. पाणी कोमट नसावे आणि थंडही नसावे. रुप टेंम्परेचरवर ठेवलेले पाणी प्या किंवा त्यात थोडेसे थंड पाणी मिसळा जेणेकरून छाती आणि पोटात थंडावा येईल.जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाबासाठी औषध घेत असाल तर ते औषध घ्या. जर अशा प्रकारची समस्या पहिल्यांदाच उद्भवली असेल किंवा आपण अद्याप या रोगाचा उपचार सुरू केला नसेल तर आपण किमान अर्धा तास शांतपणे झोपावे. यानंतर मीठ आणि साखरेशिवाय ताक प्या,थंड दूध प्या किंवा नारळपाणी प्या आणि त्यानंतर लगेच डॉक्टरांना दाखवा.

🤙 8080365706