मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (११ फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे उद्या दुपारी १३ वाजून २० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते मोटारीने कणेरी मठाकडे प्रयाण करतील. कणेरी मठावर आगमन झाल्यानंतर ते दुपारी अडीचपर्यंत असतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी २.४५ वाजता विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

🤙 8080365706