राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना धमकी?

भागलपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना धमकी देण्यात आली आहे.

डॉ. मोहन भागवत हे १० फेब्रुवारीला बिहारमधील भागलपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यापूर्वीच त्यांना आयएसआय, माओवादी आणि काही समाजकंटकांकडून धमक्या मिळाल्या असून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भागलपूर पोलिस सतर्क झाले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भागवत यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

🤙 8080365706