
साळवण : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने धामणी खोऱ्यात माननीयआमदार चंद्रदीप नरके यांचा प्रचार शुभारंभ दौरा आयोजित केला गेला आहे.

प्रचाराची सुरुवात तांदुळवाडी गोटमवाडी येथून सुरू होऊन सावर्डे मल्हार पेठ येथे पूर्ण होईल यासाठी सर्व मतदार बंधू-भगिनी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांच्या मार्फत केले जात आहे .
