नेपाळमध्ये 72 प्रवासी असलेले विमान धावपट्टीवर कोसळले

नेपाळ : नेपाळमध्ये आज मोठी विमान दुर्घटना झाली आहे. ७२ प्रवाशांचा समावेश असलेले विमान धावपट्टीवर कोसळून मोठा अपघात झाला आहे.

काठमांडू नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले असून, विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहे.

🤙 8080365706