अर्थमंत्र्यांकडून करदात्यांसाठी मोठी बातमी…

मुंबई : तुम्हीही इन्कम टॅक्स भरत असाल तर आतापासून तुम्हाला फक्त 5% टॅक्स भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे.

देशभरात अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे, अशा स्थितीत मध्यमवर्गीयांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच यावेळी करसवलतीची मोठी अपेक्षा आहे.माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आतापासून अनेकांना फक्त 5% कर भरावा लागेल. तुम्ही नवीन करप्रणाली स्वीकारा किंवा जुनी करप्रणाली, पण आता तुम्हाला जास्त कर भरावा लागणार नाही.2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5 टक्के दराने कर भरावा लागेल. करदात्यांना यापेक्षा जास्त कर भरावा लागणार नाही. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

🤙 8080365706