कोल्हापूर युवासेनेचे शिवाजी विद्यापीठांसमोर आंदोलन

कोल्हापूर : कोविड ची लाट पुन्ह पसरत असून अनेक पेशंट सापडत आहेत. याच अनुषंगाने विध्यार्थी सुरक्षेततेसाठी येणारी जानेवारीतील सेमिस्टर परीक्षा, कोविड परिस्थिती पाहूण पुढ ढकलावी अशी मागणी आज शुक्रवारी कोल्हापूर युवासेना( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) यांनी केली.

यावेळी युवा सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रमुख विध्यार्थी व युवा सेनेचे पदाधिकारी यांची रजिस्टार व्ही एन शिंदे यांच्याशी चर्चा झाली व याबाबत योग्य तो पर्याय काढू असे असे आश्वासन शिंदे यांनी दिले. आंदोलनामध्ये युवासेना जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, शहर युवा अधिकारी वैभव जाधव, शहर समन्व्यक अवढेश करंबे, उपशहर युवाअधिकारी रघु भावे, प्रतीक भोसेल, विभाग अधिकारी विनय शिंदे, तसेच विध्यार्थी सुशांत यादव, आदित्य जाधव,शुभम माळी मनोज पाटील, प्रतीक्षा पाटणकर आदी विध्यार्थी उपस्थित होते.

🤙 8080365706