
कोल्हापूर : रविवार दिनांक 27 नवंबर 2022 रोजी पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बैडमिंटन हॉल मापुसा गोवा येथे संपन्न झालेल्या दहाव्या. राष्ट्रीय निमंत्रित कराटे चैंपियनशिप स्पर्धेमध्ये. वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गेनाइजेशन या संस्थेच्या २५ .मुला मुलीनी १६ सुवर्ण, ८ रौप्य, १७ कास्यपदकाची घवघवीत कमाई करत ४१ पदके मिळवून चौथ्या क्रमांकाच्या सांघिक चैंपियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले.

या स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे:- कुमिते प्रकरामध्ये- स्वरा देवेकर ( तृतीय ), पूर्वजा पाटील ( तृतीय ), वैष्णवी पाटील ( द्वितीय ), श्रेया पाटील ( प्रथम ), वैदेही पाटील ( तृतीय ), यवलुज समरजित पाटील ( तृतीय ), संस्कार पाटील ( प्रथम ), माजनाळसाहिल पाटील ( प्रथम ), संकेत मगदुम ( तृतीय ) पुनाळउत्कर्षां पाटील ( तृतीय ), स्वराज चौगले ( प्रथम ), समर्थ बुराण ( द्वितीय ), शारवी चौगले ( तृतीय ), स्वर्धा चौगले ( प्रथम ), श्रेयश वरपे ( तृतीय ), श्रेया वरपे ( प्रथम ), रिद्धिमा शिलावणे ( तृतीय ), जीवन कांबळे ( प्रथम ), आर्यन चौधरी ( तृतीय ), श्रावणी चौगले ( प्रथम ), विनायक कांबळे ( प्रथम ), अविन चौगले ( तृतीय ), सानिका पाटील ( प्रथम ), पृथ्वीराज कांबळे ( तृतीय ), प्राची सुतार ( प्रथम ) हे सर्व कोतोली काता प्रकारामध्ये :-स्वरा देवेकर ( प्रथम ), पूर्वजा पाटील ( प्रथम ), श्रेया पाटील ( द्वितीय ), वैदेही पाटील ( द्वितीय ), साहिल पाटील ( तृतीय ), संकेत मगदुम ( तृतीय ), उत्कर्षा पाटील ( द्वितीय ), स्वराज चौगले ( प्रथम ), समर्थ बुरण ( प्रथम ), शारवी चौगले ( प्रथम ), श्रेयश वरपे ( तृतीय ), श्रेया वरपे ( तृतीय ), रिधिमा शिलवने ( द्वितीय ), आर्यन चौधरी ( तृतीय ), सानिका पाटील ( द्वितीय ), प्राची सुतार ( द्वितीय )वरील सर्व विध्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक अमर तोडकर सर, प्रशिक्षक अक्षय कांबळे सर तसेच महिला प्रशिक्षक वैष्णवी देवेकर मॅडम , करिष्मा धनगर यांचे मार्गदर्शन लाभले.