मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर संजय राऊतांचा खोचक सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक सल्ला दिला आहे.बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत म्हणाले.

🤙 8080365706