शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया

नागपूर (प्रतिनिधी) : मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.

नागपूर विमातळावर पत्रकारांशी संवाद साधत असताना पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले आहे.तसेच पुढे त्यांनी “त्यांचा (निवडणूक आयोगाचा) निर्णय जो काही असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल,” असंही सांगितलं.

🤙 9921334545