विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर : सौ. नवोदिता घाटगे यांची घोषणा

कागल (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 74 व्या जयंतीचे निमित्ताने निवड समितीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणा राजमाता महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली.

कागल, गडहिंग्लज, उत्तुरसह करवीर मधील शिक्षक व अंगणवाडी सेविकांना खालील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्राथमिक विभाग- आदर्श विस्तार अधिकारी- सारिका बाळासाहेब कासोटे (पंचायत समिती कागल), आदर्श मुख्याध्यापक- सुनंदा आण्णासो कोरवी (विद्यामंदिर रामकृष्ण नगर), आदर्श शिक्षक – शिरीन अब्दुलहमीद नाईक (दत्त विद्या मंदिर कागल), अनिल साताप्पा पाटील (विद्यामंदिर म्हाकवे), राजाराम शिवा इंगवले (विद्यामंदिर बानगे), शामराव पांडुरंग निकम (विद्यामंदिर भैरेवाडी), सचिन शामराव पाटील (विद्यामंदिर हमीदवाडा), विजय साताप्पा परीट (विद्यामंदिर वडगाव), वनिता अशोक घाटगे (विद्यामंदिर यादववाडी), शाकिरा निजामुद्दीन देशमुख (उर्दू विद्यामंदिर कसबा सांगाव), नंदा संजय संकपाळ (विद्यामंदिर बेलवळे बुद्रुक), रेखा राजेंद्र पोतदार (विद्यामंदिर एकोंडी), आनंदा मनोहर मालवेकर (विद्यामंदिर सावर्डे बुद्रुक), सुरेखा शंकर मगदूम (विद्यामंदिर बामणी), सुजाता प्रल्हाद माळवदे (जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर शाहू नगर), सुजाता कृष्णा पाटील (विद्यामंदिर भादवण), महेश रामचंद्र कांबळे (विद्यामंदिर धामणे), तेजा भास्कर कांबळे (विद्या मंदिर बेलेवाडी काळमा) स्वप्नाली प्रदीप कतगर (विद्यामंदिर कणेरीवाडी), रूपाली संदीप मगदूम (शिवाजी विद्यामंदिर वडणगे), सारिका बाजीराव फाळके (विद्या मंदिर ), दशरथ प्रकाश सुतार (विद्यामंदिर सावर्डे बुद्रुक), राजाराम सखाराम मेथे (पंचलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल सिद्धनेर्ली), प्रकाश गोपाळराव देशपांडे (कन्या विद्यामंदिर हेब्बाळ कसबा नुल), दिनकर काशिनाथ खवरे (प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी), सुनील तुकाराम कांबळे (विद्यामंदिर जगतापवाडी), आनंदराव लक्ष्मण कुंभार (सरस्वती विद्या मंदिर गजरगाव ता. आजरा), गीता सुभाष माळवी (केंद्र शाळा माणगाव), सुवर्णा संजय रेडेकर (प्राथमिक विद्यामंदिर ऐनापूर) नंदकुमार मारुती येसादे (केंद्रीय प्राथमिक शाळा अर्दाळ), शिल्पा गणपती कमते (केंद्र शाळा केनवडे), स्नेहा विकास पाटील (विद्यामंदिर गिजवणे) धोंडीराम तुकाराम यमगेकर (आदर्श विद्यामंदिर ).

माध्यमिक विभाग – आदर्श मुख्याध्यापक- अनिल रघुनाथ खामकर (न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बाचणी), शिवाजी जिवबा येसणे (आजरा हायस्कूल आजरा), प्रकाश मारुती कोकितकर (श्री चौंडेश्वर हायस्कूल हळदी), राजाराम शंकर पाटील (काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणेरी), शिवगोंडा रामगोंडा खंबराये ( नागोजीराव पाटणकर हायस्कूल),संदीप महावीर चौगुले (माईसाहेब बावडेकर हायस्कूल ), सुरेश कृष्णात मगदूम
(काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणेरी), बाबासो बाजीराव मांडरेकर (खंजिरे हायस्कूल व जुनिअर कॉलेज ), सविता सदाशिव पाटील (शाहीर संकपाळ हायस्कूल रणदिवेवाडी), संगीता विलास पाटील (मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर), लता संजय पाटील (श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल), रवींद्रकुमार आनंदा जालीमसर (शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुड), अशोक विश्वास घाटगे (वाय. जी. घाटगे स्कूल कागल), धनंजय बी साळुंखे (वाय. जी. घाटगे स्कूल कागल), नामदेव मल्लाप्पा मधाळे (देवचंद कॉलेज अर्जुननगर), रघुनाथ बाबुराव नढाळे (डी. आर. माने कॉलेज), सायली रणजीत सावेकर (श्रद्धा मॉडर्न स्कूल कागल), आर. जी. पाटील (मुरगुड विद्यालय मुरगुड), भारती महादेव सुतार (चौंडेश्वरी हायस्कूल हळदी), संजय शंकरराव नाईक (साधना हायस्कूल व जुनिअर कॉलेज गडहिंग्लज), वैशाली संदीप कागवाडे (एस. डी. हायस्कूल मुत्नाळ), गंगाराम शंकर शिंदे (साधना हायस्कूल जुनियर कॉलेज गडहिंग्लज), विठ्ठल भैरव पुजारी (महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले), सुनील शिवाजीराव देसाई (जागृती हायस्कूल जुनियर कॉलेज गडहिंग्लज), सुरेश गणपती बामणे (अभिनव विद्यालय अरळगुंडी), बाळकृष्ण बाबुराव भोसले (ल.ब.चोरगे माध्यमिक विद्यालय बेलेवाडी), बाबुराव गंगाराम गाडीवडर (कडलगे हायस्कूल कडलगे), मंजुषा संजय मुसाई (हिरलगे हायस्कूल हिरलगे)
आदर्श क्लार्क- यशवंत उर्फ बाळासाहेब बाबुराव पाटील (स्वामी विवेकानंद हायस्कूल वाळवे खुर्द)