सहाव्या फेरीअखेर 8475 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी  8475 मतांची आघाडी घेतलं आहे.    

फेरी 6  :            

१) जयश्री जाधव:  4689

२) सत्यजित कदम:  2972

या फेरीतील लीड:  1717

फेरी अखेर एकूण लीड:  8475

🤙 8080365706