पाचव्या फेरीअखेर जयश्री जाधव ६७५८ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पाचव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी  ६७५८ मतांचे लीड घेतलं आहे.    

फेरी   *

जयश्री जाधव  ३६७३ (एकूण मते २२६९१)

सत्यजित कदम  ४१९८ (एकूण मते १५९३३ )

 फेरी लीड  – ५२५

एकूण लीड  ६७५८