जयश्री जाधव चौथ्या फेरीअखेर 7273 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या चौथ्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 7273 मतांचे लीड घेतलं आहे.

*फेरी 4 **
जाधव 3709
कदम 3937

फेरी लीड – 228

एकूण लीड 7273