आरसा समाजाचा
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे कोरोना पाझिटिव आले आहेत.त्यानी कोरोना टेस्ट केली . त्या नंतर रात्री उशिरा त्यानी स्वतः ही माहिती दिली आहे.संपर्कातील सर्वानी खबरदारी घयावी असे ही त्यानी म्हटले आहे.